• img-book

    डॉ. पूजा देशमुख

ISBN: 9789356114159

तुमच्या प्रत्येकात प्रचंड शक्ती आहे!

by: डॉ. पूजा देशमुख

400.00

500 in stock

Quantity:
[yith_wcwl_add_to_wishlist]
Books of डॉ. पूजा देशमुख
Details

ISBN: 9789356114159
SKU: WB8569
Publisher: BlueRose Publishers
Publish Date: 2022
Page Count: 403

Meet the Author
Blue rose author
डॉ.पूजा देशमुख यांनी आयुष्यात प्रचंड संघर्ष करत शून्यातून विश्व निर्माण केले. असंख्य अडचणींवर मात करत, मेहनतीने आजवर पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांनी घरातील जबाबदाऱ्या सांभाळत 'कमवा आणि शिका' या तत्त्वावर डिस्टिंक्शन मिळवत MMS ची डिग्री आणि PhD मिळवली. त्या अनेक शाळा, कॉलेजमद्ये विविध विषयावर व्याख्याने देतात. आज त्या एक Motivational Speaker, Author म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांच्या सर्व पुस्तकांच्या रॉयल्टीची रक्कम, लिखाण आणि व्याख्यानातून मिळणारे मानधन हे संपुर्णपणे अनाथालय, वृध्दाश्रम आणि गोशाळा यांना दिले जाते. या पुस्तकविषयी न्यूजपेपर आणि वाचंकांच्या काही निवडक प्रतिक्रिया : - •एक 'महान' आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारे 'एकमेवद्वितीय’ पुस्तक! •महाराष्ट्राची डेल कार्नेगी म्हणजे डॉ. पूजा देशमुख Max Maharashtra •तुम्हाला यशस्वी बनवणारे, तुमच्यातील सुप्त क्षमतानां ओळखून तुमच्या आयुष्यात ‘मिरॅकल’ घडवणारे, तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारे आणि तुम्हाला 'सामान्य’ आयुष्यातून “असामान्य” आयुष्याकडे गरुडझेप घ्यायला लावणारे, राखेतून उठून आकाशाची उंची गाठण्याची फिनिक्सभरारी देणारे मराठीतील सर्वोत्तम पुस्तक! - महाराष्ट्र माझा •प्रत्येकाला उपयुक्त ठरेल असे परिपूर्ण पुस्तक, तुम्हाला जर पश्र्च्यातापाशिवाय आयुष्याचा शेवटचा क्षण घालवायचा असेल तर एकदा तरी जरूर वाचावे असे पुस्तक. - टाईम्स न्यूजपेपर •तुमच्या लिखाणाला आमच्या वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अश्या लिखणाची, अश्या पुस्तकांची आज समाजाला, विद्यार्थ्यांना किंबहुना आताच्या पिढीला गरज आहे. प्रत्येक कॉलेजच्या लायब्ररीत, सार्वजनिक वाचनालयात असे पुस्तक असायला हवे. - दैनिक देशोन्नती • हे एक पुस्तक वाचून जणू शंभर पुस्तके वाचल्यासारखे वाटले. अतिशय सुंदर, प्रेरणादायी पुस्तक. एकदा हातात घेतले की बाजूला ठेवावेसे वाटत नाही. पुनः पुन्हा वाचत रहावे असे वाटते. मोजक्या शब्दात अनेक गोष्टींचे सार आणि मांडणी. तुमचे भविष्य, तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकत आणि तुम्ही कसे आयुष्य जगले पाहिजे याचे उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात आहे. आत्मविश्वास वाढेल व्यक्तिमत्व विकास करणारे आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीला उपयुक्त ठरेल असे मराठीतील सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक. - डॉ. सुरेखा वाघमारे •कोणत्याही व्यक्तीला ‘महान आयुष्य जगण्याची’ आणि ‘शून्यातून विश्व निर्माण’ करण्याची’ प्रेरणा देणारे अतिशय प्रभावी पुस्तक. यशस्वी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी अतिशय उपयुक्त पुस्तक. मी माझ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक भेट देतो. एक चांगले पुस्तक कोणाच्याही आयुष्याची दिशा बदलू शकते. मराठीतील सर्वोत्तम सेल्फ हेल्प बुक. - प्रोफेसर सुनिल गायकवाड

Additional information

Weight 0.60 kg
Dimensions 20.32 x 12.7 x 2.5 cm

“तुमच्या प्रत्येकात प्रचंड शक्ती आहे!”

There are no reviews yet.