विकास हरिभाऊ मगर हे एक प्रथम श्रेणी सरकारी अधिकारी आहेत. यांनी बांगलादेश युनिव्हर्सिटी ऑफ प्रोफेशनल आणि मद्रास युनिव्हर्सिटी या दोन्ही युनिव्हर्सिटीमधून एम.एस.सी. केले आहे. विकास यांना लिखाण आणि वाचनाव्यतिरिक्त फोटोग्राफी आणि प्रवासाचा छंद आहे. वाचनामधे भारतीय इतिहास आणि भारतीय पुराण या विषयांत विशेष रुची आहे. “मैत्री” हे विकास मगर यांची प्रथम कथा आहे.
There are no products |