• img-book

  Vikas Haribhau Magar

ISBN: 9789353472375
SKU: 2477 Category:

Maitree

by: Vikas Haribhau Magar

280.00

39 in stock

Quantity:
Books of Vikas Haribhau Magar
About This Book

  “About the book

  “”मैत्री”” हि आर्यवर्त मराठे आणि निशिगंधा पाटील या नावाच्या दोन किशोरवयीन विद्यार्थ्यांची कथा आहे ज्यांची मैत्री शाळेमधे वाढते. या कथेत शाळेतील गमती जमती आहेत, मैत्रीत केलेला त्याग आणि त्यामधील पवित्रता आहे. काही कारणांमुळे दोघांनाही तात्पुरते दूर जावे लागते पण हा दुरावा त्यांच्या आयुष्यात कायमचा घर करून बसतो. बावीस वर्षानंतर आर्यवर्त लंडनवरून त्याच शाळेला भेट देण्यासाठी येतो. त्याची लहानपणाची आवडती शाळा आता एक सरकारी गोडाऊन झाले होते. पहिल्यांदा आर्य त्याच्या शाळेतल्या मैत्रिणीबद्दल त्याची बायको अनुष्काला सांगतो. आर्यवर्त बावीस वर्षांपासून स्वतःला मैत्रीमधला दोषी मानत जगत आलेला असतो. निशूला गमावण्यासाठी स्वतःला दोष देत असतो. पण सत्य काहीतरी वेगळेच होते. निशु आणि आर्यवर्त का भेटू शकले नाहीत आणि बावीस वर्षानंतरहि निशु खरंच आर्यपासून दूर होती का? मैत्रीपलीकडे गेलेल्या आणि प्रेमाअलीकडे असलेल्या अशा नात्याच्या बावीस वर्षाच्या विरहाची एक कहाणी म्हणजे “”मैत्री.””

  “विसर पडता विसरु कसे?

  गुंतलेले पाश सोडवु कसे?

  विरुन गेले पाण्यात रंग

  अलग करता होतील कसे?”””

 • Details
 • Meet the Author
 • Reviews(0)
Details

ISBN: 9789353472375
SKU: 2477
Publisher: BlueRose Publishers
Publish Date: 2019
Page Count: 266

Meet the Author
Blue rose author
विकास हरिभाऊ मगर हे एक प्रथम श्रेणी सरकारी अधिकारी आहेत. यांनी बांगलादेश युनिव्हर्सिटी ऑफ प्रोफेशनल आणि मद्रास युनिव्हर्सिटी या दोन्ही युनिव्हर्सिटीमधून एम.एस.सी. केले आहे. विकास यांना लिखाण आणि वाचनाव्यतिरिक्त फोटोग्राफी आणि प्रवासाचा छंद आहे. वाचनामधे भारतीय इतिहास आणि भारतीय पुराण या विषयांत विशेष रुची आहे. "मैत्री" हे विकास मगर यांची प्रथम कथा आहे.

Additional information

Weight .200 kg
Dimensions 21 x 12 x 2 cm

“Maitree”

There are no reviews yet.